AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचा अपघात नव्हेच 100 टक्के घातपातच… राज्यातील या मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा, थेट..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार प्रचारसभांसाठी मुंबईहून बारामतीकडे निघाले. त्यादरम्यानच त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला.

अजित पवार यांचा अपघात नव्हेच 100 टक्के घातपातच... राज्यातील या मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा, थेट..
Ajit Pawar plane accident
| Updated on: Mar 01, 2026 | 12:24 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाची भीषण अपघात झाला. विमानातील एकही व्यक्ती या अपघातात जिवंत राहू शकली नाही. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. सकाळी 8 वाजून 45 मिनिटाला अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघाताचे काही व्हिडीओ देखील पुढे ज्यामध्ये अजित पवार यांचे विमान एका बाजूला झुकताना स्पष्टपणे दिसत होते. रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक मोठी संशय व्यक्त करण्यात आली. रोहित पवार यांनी थेट एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न केली पण एफआयआर दाखल होऊ शकली नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चाैथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

सुनेत्रा पवार यांनी फक्त उपमुख्यमंत्रिपदाची शपथच नाही तर पक्षाची धुराही आपल्या हाती घेतली. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एका महिन्याने आता या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा याबाबत माहिती देण्यात आली आहे. 22 पानांच्या या अहवालातून धक्कादायक माहितीही समोर आली आहे. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी ते एका झाडावर कोसळले असल्याचे अहवालात स्पष्ट सांगण्यात आले.

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले. हेच नाही तर अजित पवार यांचा 100 टक्के घातपात करण्यात आल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, या अहवालात सांगितले की, विमान एका झाडाला धडकले आणि खाली कोसळले. अशी तकलादू थेरी देत असतील तर स्पष्ट होते की, अजित पवार यांचा अपघात नाही तर 100 टक्के घातपात आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात असतानाच काल अहवाल पुढे आला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची काही कारणे स्पष्टपणे देण्यात आली. यासोबतच अहवालात सर्वात महत्वाचे स्पष्ट करण्यात आले की, पायलटची शेवटी शब्द नक्की काय होती.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?