AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकलच्या प्रवासात प्रवाशांच्या मृत्यूचे चक्र सुरुच, मध्य रेल्वेचे या स्थानकांवर ईएमआर सुविधेसाठी टेंडर

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मेडिकल इमर्जन्सी रुमची स्थापना करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकात ईएमआर सुविधा केंद्राचे टेंडर संपले आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात सापडले आहेत.

लोकलच्या प्रवासात प्रवाशांच्या मृत्यूचे चक्र सुरुच, मध्य रेल्वेचे या स्थानकांवर ईएमआर सुविधेसाठी टेंडर
CR tenders for EMR facilities at stations
| Updated on: Feb 23, 2026 | 5:18 PM
Share

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या धकाधकीच्या प्रवासात प्रवाशांचा लोकलमधून पडून आणि रेल्वेचे रुळ ओलांडतानाचे मृत्यूसत्र सुरुच आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेचा अनेक वर्षे रखडलेला महत्वाचा पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प आणि लोकल प्रवाशांच्या संख्येनुसार लोकल फेऱ्यात वाढ न झाल्याने अजूनही प्रवासी लोकलमधून पडून मरण पावत आहेत. तर रेल्वे रुळ ओलांडतानाही अनेक प्रवाशांचे मृ्त्यू झाले आहेत. साल २०२५ मध्ये मध्य आणि पश्चिम मार्गावर मिळून एकूण ४,८४१ जण जखमी आणि मृत्यूमुखी पावले आहेत. मुंबई उपनगरीय लोकलमधून १,७१३ प्रवासी पडले त्यात १,१८८ प्रवासी जखमी झाले तर ५२५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर उपनगरीय मार्गावर रेल्वे रुळ ओलांडण्याच्या १,२९८ केस झाल्या त्यात १,०६३ प्रवाशांचा मृत्यू तर २३५ प्रवासी जखमी झाले. हा हानीचा आकडा कमी करता आला...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा