AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock: महारत्न कंपनीच्या शेअरचा गोल्डन टाईम, गुंतवणूकदारांना लॉटरी

Defence stock: संरक्षण क्षेत्रातील या शेअरमध्ये 619 टक्क्यांची तेजी आली आहे. गेल्या महिन्यात या शेअरनने गुंतवणूकदारांना 35 रुपयांचा लाभांश दिला आहे. त्यामुळे या शेअरकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कोणता आहे हा स्टॉक?

| Updated on: Mar 01, 2026 | 5:06 PM
Share
महारत्न डिफेन्स कंपनी हिंदूस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र आहे. या महारत्न कंपनीने गुंतवणूकदारांना तगडा परतावा दिला आहे. ही कंपनी सातत्याने डिव्हिडंडही देत आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 619 टक्क्यांची तेजी आली आहे.

1 / 6
हिंदूस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड ही एक दमदार कंपनी आहे. या कंपनीचे शेअर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक्स डिव्हिडेंड ट्रेड झाले होते. कंपनीने गुंतवणूकदारांना 35 रुपयांचा डिव्हिडंड दिला होता. यापूर्वी कंपनीने गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना 25 रुपयांचा लाभांश दिला होता.

2 / 6
या महारत्न कंपनीने 11 जानेवारी रोजी डिसेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला होता. कंपनीच्या माहितीनुसार, तिला ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत 1866,68 कोटींचा नफा झाला होता. वार्षिक आधारावर कंपनीला 29.64 टक्क्यांहून अधिकचा फायदा झाला. कंपनीला चांगला फायदा झाला आहे.

3 / 6
कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 7698.80 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. वार्षिक आधारावर महसूलात 10.65 टक्क्यांहून अधिकचा महसूल मिळाला. एका वर्षांपूर्वीच्या समान तिमाहीत कंपनीला 69.57.31 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. महसूल आणि नफ्यात या तिमाहीत कंपनी इतर महारत्न कंपन्यांपेक्षा आघाडीवर असल्याचे दिसते.

4 / 6
गेल्या सहा महिन्यात हिंदूस्थान एयरोनॉटिक कंपनीचा शेअर 10.69 टक्क्यांनी घसरला. पण एका वर्षाचा विचार करता स्थिर गुंतवणूकदारांना या कंपनीने 20.71 टक्क्यांचा जोरदार परतावा दिला आहे. सेन्सेक्स इंडेक्स या काळात 8.95 टक्क्यांनी वधारला. म्हणजे या शेअरने दुप्पट परतावा दिला आहे. शुक्रवारी हा महारत्न शेअर बीएसईवर 2.36 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 3910.80  रुपयांवर बंद झाला.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...