नेहा धुपियाचा नवा, ग्लॅमरस लूक पाहिलात का ? (photo : Insta)

24 November 2023

Created By : Manasi Mande

नेहा धुपिया चित्रपटांमध्ये जास्त काम करत नसली, तरी ती चर्चेत असते.

तिचे नवनवीन लूक्स ती सोशल मीडियावर शेअरही करते.

नुकतेच नेहाने तिचा नव्या लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये नेहा एका सुंदर गाऊनमध्ये दिसत आहे.

या आऊटफिटमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.

तिचे हे फोटो पाहून चाहतेही खूप खुश झाले आहेत.

तिच्या ग्लॅमसर लूक्सवर लाइक्स आणि कमेंट्सचा भरभरून वर्षाव झाला.