26 June, 2024

T20 world cup : हार्दिक पांड्याने मैदानातून केला व्हिडीओ कॉल ? 

T20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या याच्या डोळ्यातून अश्रु तरळले

बडोदा व देशासाठी खेळण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगणारा एक जुना व्हिडीओ हार्दिकने शेअर केलाय

साऊथ आफ्रिकेत वर्ल्ड कप जिंकल्याने इंडियन प्लेअरनी आपआपल्या जिवलगांना व्हिडीओ कॉल केला 

 हार्दिक पांड्या याने देखील मैदानातून कॉल केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

हार्दिक पांड्या याने त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हीला घटस्फोट दिल्याच्या चर्चा आहेत

हार्दिकने नताशालाच व्हिडीओ कॉल केला नाही ना ? अशी चर्चा सुरु आहे

 काही जणांनी हा कॉल त्याने त्याचा भाऊ क्रुणाल वा आईला केला असावा असे म्हटले जात

नताशा स्टॅनकोविक हीने हार्दिकच्या पराक्रमावर काही टिपण्णी केलेली नाही