26 June, 2024

भारतीय क्रिकेट टीममधील या दोघा खेळाडूंचे स्थान धोक्यात ?

1 July, 2024

 भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. 17 वर्षांनंतर भारताला यश मिळाले

टी 20 जिंकल्यानंतरही टीम इंडियात मोठे बदल होणार आहेत

टीम इंडियातील दोघा खेळाडूंचे स्थान थोक्यात आलेय

लेग स्पीनर युजवेंद्रला एकदाही संधी मिळालेली नाही. झिम्बाब्वेसाठी देखील त्याची निवड झाली नाही

शिवम दुबे इतकेही चांगले नाही खेळला की रिंकू सिंहला आता बाहेर ठेवता येईल

टीमचे आधारस्तंभ रोहित शर्मा, विराट कोहली यांनी लागोपाट t20 icc तून निवृत्ती घेतली

रवींद्र जाडेजाने टी20 ICC वर्ल्डकपमधून निवृत्ती घेतलीय