15 August 2025

Created By: Atul Kamble

तमन्ना भाटीया हीने अशा प्रकारे जिंकले सर्वांचे हृदय 

19 August 2025

Created By: Atul Kamble

तमन्ना भाटीया केवळ अभिनयासाठी नव्हे तर डान्ससाठी देखील ओळखली जाते

 तमन्ना भाटीयाने युपी टी-20 लीग 2025 च्या उद्घाटन समारंभात धमाल नृत्य केले

युपी टी-20 लीगचे उद्घाटन लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये 17 ऑगस्टला झाले

 तमन्ना भाटीया हीचे पावले स्री 2 च्या गाण्यावर थिरकली.तिने मैं आई हूं युपी-बिहार लुटने गाण्यावरही डान्स केला

 युपीच्या टी -20 लीगच्या उद्धाटन समारंभात दिशा पाटणी,सिद्धार्थ मल्होत्रा,सुनिधी चौहान यांनी देखील आपला जलवा दाखवला

युपी टी- 20 लीगमध्ये एकूण 34 मॅच खेळले जातील, टुर्नामेंटची फायनल 6 सप्टेंबर रोजी आहे

युपी टी- 20 लीगमध्ये रिंकू सिंह,समीर रिज्वी,विप्रज निगम,स्वास्तिक चिकारा सारखे धडाकेबाज खेळाडू खेळत आहेत.