15 August 2025
Created By: Atul Kamble
18 August 2025
Created By: Atul Kamble
फळे खाण्याने आरोग्यास अनेक लाभ मिळतात. परंतू सकाळी पपई खाल्ल्याने शरीरास अनेक लाभ मिळतात
पपईत पपॅन नावाचे एंजाईम असते. ते पचन यंत्रणेला चांगली राखण्यास मदत करत असते
पपईत कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबर अधिक असते. त्यामुळे वजन घटवण्यास मदत होते
पपईत विटामिन्स A आणि कॅरोटीनॉयड्स असतात. जे डोळ्यांच्या दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करते
पपईत विटामिन्स C चे प्रमाण खूप असते. त्यामुळे इम्युनिटी मजबूत करण्यास मदत होते.
पपईत शुगर कमी असते. फायबर जास्त असल्याने डायबिटीसच्या रुग्णांनाही ती चांगली असते
पपईत विटामिन ए आणि अन्य पोषण तत्वं असतात.त्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होण्यास मदत होऊ शकते.
( डिस्क्लेमर - ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा )