टीम इंडियाच्या एजबेस्टनमधील विजयाची 6 वैशिष्टयं, इंग्लंड विरुद्ध असे कारनामे
6 जुलै 2025
Created By: संजय पाटील
भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटीत 336 धावांनी मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एजबेस्टनमधील हा पहिलावहिला विजय ठरला
भारताचा शुबमन गिल याच्या नेतृत्वातील आणि wtc 2025-2027 या साखळीतील पहिली विजय ठरला.
भारताचा विदेशातील धावांच्या बाबतीत कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला.
शुबमन गिल एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा सुनील गावसकर यांच्यानंतरचा पहिला आणि एकूण दुसराच भारतीय ठरला.
आकाश दीप याने एकाच डावात 5 विकेट्स घेण्यासह एका सामन्यात 10 विकेट्स पू्र्ण केल्या. आकाशची अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
मोहम्मद सिराज याने पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्या. सिराजची कसोटीत इंग्लंडमध्ये 5 विकेट्स घेण्याची पहिली वेळ ठरली.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा