इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे सक्रीय फलंदाज

22 January 2024

Created By : Sanjay Patil

विराट कोहलीच्या सर्वाधिक 1991 धावा

चेतेश्वर पुजारा याच्या 1 हजार 778 धावा

रवीचंद्रन अश्विन याच्या 970 धावा

केएल राहुल याच्या नावावर 847 धावा 

अजिंक्य रहाणे याच्या इंग्लंड विरुद्ध  840 रन्स

रवींद्र जडेजाच्या 799 धावा

ऋषभ पंत याच्या नावावर 781 धावा

रोहित शर्माच्या नावावर 747 धावा