शुबमन गिल लंडनमध्ये कोणत्या कामात बिझी आहे?
7 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली.
शुबमनची कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती. शुबमनने पहिल्याच मालिकेत आपली छाप सोडली.
मालिका संपल्यानंतर भारताचे बहुतांश खेळाडू मायदेशी परतलेत. मात्र शुबमन इंग्लंडमध्येच थांबला आहे.
शुबमन इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेनंतर सुट्टीचा आनंद घेत आहे. तसेच शुबमन एड शूट करत आहे.
शुबमन लंडनमध्ये स्पोर्ट्सवेअर ब्रँड नायकीसाठी एड शूट करत आहे. शुबमनचा शूट दरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
शुबमन इंग्लंड-भारत कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमनने सर्वाधिक 754 धावा केल्या.
शुबमन इंग्लंड दौऱ्यानंतर भारतात दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेत नॉर्थ झोनचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा