शुबमनने गिफ्ट दिलेल्या त्या बॅटमध्ये खास असं काय? जाणून घ्या
30 जुलै 2025
Created By: संजय पाटील
शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. शुबमनचा कसोटी कर्णधार म्हणून हा पहिलाच दौरा आहे. तसेच शुबमनची ही पहिलीच कसोटी मालिकाही आहे.
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना हा 31 जुलैपासून लंडनमध्ये होणार आहे.
भारतीय संघाने चौथा सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर टीम इंडियाने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाला भेट दिली.
कर्णधार शुबमनने यावेळेस भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरईस्वामी यांना बॅट भेट दिली. या बॅटवर भारतीय संघातील खेळाडूंची ऑटोग्राफ होती.
हेड कोच गौतम गंभीर यानेही अशीच एक बॅट उपउच्चायु्क्त सुजीत घोष यांना दिली.
या भेटीनंतर भारतीय खेळाडूंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह फोटोही काढला
या भेटीदरम्यान भारताच्या अनेक खेळाडूंनी आपली मतं मांडली.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या