क्रिकेटर कुलदीप यादवच्या होणाऱ्या बायकोचं शिक्षण किती?
6 जून 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादव याचा लखनौमध्ये साखरपुडा झाला. एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
कुलदीप यादव आणि वंशिका चड्डा या दोघांचा साखरपुडा झाला. दोघेही लहानपणापासूनचे मित्र आहेत.
कुलदीप आणि वंशिकाच्या साखरपुड्याला क्रिकेटर रिंकु सिंह आणि खासदार प्रिया सरोज उपस्थित होते.
माहितीनुसार, कुलदीप आणि वंशिका या दोघांचा विवाह याच वर्षी होऊ शकतो. मात्र लग्नाची तारीख निश्चित नाही.
कुलदीप यादव याचं प्राथमिक शिक्षण हे कानपूरमध्ये झालं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वंशिका 2017 साली 12वी उत्तीर्ण झाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वंशिकाने 12 वी नंतर विदेशात शिक्षण घेतलं. वंशिकाने ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतलं.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा