टीम इंडियाचं दिवाळी सेलिब्रेशन,  पाहा खास फोटो

12 November 2023

Created By: Sanjay Patil

टीम इंडियाची तिकडी, शमी, सिराज आणि बुमराहचा खास लूक

शुबमन गिल याची  मिरोर सेल्फी

कुलदीप यादव याचा  कूल अंदाज

मोहम्मद शमी पारंपरिक पेहरावात दिसतोय  खास

'मिया मॅजिक' मोहम्मद सिराजचा दिवाळी  स्पेशल फोटो

यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहचा सायलेंट  लूक

टीम इंडियाचा विकेटकीपर किशनचा 'इशान'दार  लूक

खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा