युवराज सिंहची 250 कोटींपेक्षा जास्त संपत्ती, एकूण नेटवर्थ किती?

12 डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर युवराज सिंग 12 डिसेंबरला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

युवराजचा जन्म 12 डिसेंबर 1981 साली चंडीगडमध्ये झाला. युवराजने वयाच्या 19 व्या वर्षी टीम इंडियात पदार्पण केलं होतं. 

युवराजने क्रिकेटच्या माध्यमातून रग्गड कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराजची एकूण 291 कोटी इतकी संपत्ती आहे.

युवराज जाहीरातीद्वारेही कमाई करतो. युवराजला जाहीरातीतून महिन्याला 1 कोटी रुपये मिळतात. तसेच युवराजने रियल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे.

युवराजचे मुंबईत 2 आलिशान अपार्टमेंट आहेत. तसेच देशात अनेक ठिकाणी घरं आहेत. गोव्यातही युवीचं घरं आहे. घर भाड्यातून युवीची कमाई होते.

युवीकडे Bmw M5, E60, BMW X6M, Audi Q5 या आणि अशा अनेक महागड्या गाड्या आहेत.

युवीने टीम इंडियासाठी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगने योगदान दिलं. युवीने टीम इंडियाला 2011 साली वर्ल्ड कप जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली होती.