11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

सुनील गावसकर यांच्या सासूचे निधन

2 February 2024

Created By: Sanjay Patil

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 336 धावा

सामन्यादरम्यान सुनील गावसकर यांच्यासाठी वाईट बातमी, लिटील मास्टर यांच्या सासूने घेतला अखेरचा श्वास

गावसकर दुसऱ्या सामन्यात कॉमेंट्री करणार होते, मात्र वाईट बातमी येताच तातडीने कानपूरला निघाले

गावसकर यांच्या पत्नी या आधीपासून कानपूरमध्ये, त्याननंतर आता लिटील मास्टरही तिथे पोहचले

गावसकर यांच्या आईचं 2022 मध्ये निधन, तेव्हाही लिटील मास्टर सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत होते

इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीत यशस्वीच्या नाबाद 179 धावा, टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी 6 आऊट 336 रन्स

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...