क्रिकेटर ईशान किशन याचा अजब निर्णय

21 January 2024

Created By : Sanjay Patil

विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन क्रिकेटपासून दूर

ईशाने दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडला.  रणजीतही सहभागी नाही

ईशान सर्व्हिस विरुद्धच्या सामन्यात झारखंड प्लेईंग ईलेव्हनमध्येही नाही!

ईशान फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणार असं द्रविड म्हणाले, पण ईशान खेळला नाही

मानसिक स्थिती आणि नाराजी, ईशानच्या न खेळण्यामागचे 2 कारण सध्या चर्चेत

अफगाणिस्तान विरुद्ध ईशानला संधी नाही, इंग्लंड विरुद्ध 2 कसोटींसाठीही स्थान नाही

ईशान असाच लांब राहिल्यास टी 20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळण्याची शक्यता