टीम इंडियाचे 6 खेळाडू दुखापतीच्या जाळ्यात

21 January 2024

Created By : Sanjay Patil

टी 20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियावर संकट

दुखापतीमुळे टीम इंडियाचे अनेक खेळाडू बाहेर

सूर्यावर शस्त्रक्रिया, लवकरच कमबॅक करणार

शार्दुल दुखापतीवर एनसीएत घेतोय मेहनत,  लवकरत परतणार

मोहम्मद शमी दुखापतीतून कमबॅक करण्याची शक्यता

तसेच पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंतचं कमबॅक कधी होणार, चाहत्यांना प्रश्न