विराट, रोहित आणि जडेजा यांच्या निवृत्तीनंतर चाहते सर्वाधिक भावूक !
15 मे 2025
Created By: संजय पाटील
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय
रोहित आणि विराटचे इंस्टाग्रामवर असंख्य चाहते, त्यामुळे दोघांनी इंस्टावरुनच निवृत्ती जाहीर केली
चाहत्यांनी रोहित आणि विराटच्या पोस्टवर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या
कोणत्या क्रिकेटपटूची रिटायरमेंट पोस्ट सर्वाधिक लाईक करण्यात आली? अर्थात कोणत्या खेळाडूच्या निवृत्तीनंतर चाहते भावूक झाले?
रवींद्र जडेजाच्या टी 20i निवृत्तीच्या पोस्टला 2.7 मिलियन लाईक्स, जडेजाची रिटायरमेंट पोस्ट सर्वाधिक लाईक्स मिळवण्याबाबत तिसऱ्या स्थानी
धोनीच्या निवृत्तीच्या पोस्टला 13.12 मिलियन लाईक्स मिळाले, धोनीची रिटायरमेंटची पोस्ट लाईक्सबाबत दुसऱ्या स्थानी
विराटच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीबाबतच्या पोस्टला सर्वाधिक 17.7 मिलियन लाईक्स, अर्थात विराटच्या निवृत्तीमुळे चाहते सर्वाधिक भावूक
कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा