वर्ल्ड कप 2023 मधील सिक्सर किंग बॅट्समन कोण?

21 November 2023

Created By : Sanjay Patil

ऑस्ट्रेलियाने जिंकला आयसीसी वनडे वर्ल्ड कप.

टीम इंडियाचा अंतिम सामन्यात पराभव.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स रोहित शर्माच्या नावावर.

रोहित शर्माने ठोकले सर्वाधिक 31 सिक्स. 

रोहितच्या वर्ल्ड कपमध्ये 11 सामन्यात 597 धावा.

रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये सलग 10 सामन्यात विजय.

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..