21 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
रोहित शर्मा टीम इंडियाचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज आहे.
रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लायन याला सर्वाधिक 15 षटकार लगावले आहेत.
रोहितने नॅथननंतर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क-पॅट कमिन्स यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी 13 षटकार लगावले आहेत.
रोहितने न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरला यालाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी 13 षटकार लगावले आहेत.
रोहितने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल यालाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 षटकार लगावले आहेत.
रोहितने आशियाई गोलंदाजांमध्ये श्रीलंकेच्या थिसारा परेरा याच्या विरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार लगावले आहेत.
रोहितने टी 20I आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित सध्या वनडे क्रिकेटमध्येच सक्रीय आहे.