WC 2023 Semi Final साठी  4 टीम निश्चित

11 November 2023

Created By: Sanjay Patil

पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधून पॅकअप

वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी 4 टीम निश्चित

टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड क्वालिफाय

पहिली सेमी फायनल  टीम इंडिया-न्यूझीलंड  यांच्यात

पहिली सेमी फायनल  15 नोव्हेंबर रोजी 

पहिली सेमी फायनलचं आयोजन वानखेडे स्टेडियममध्ये

दुसरी सेमी फायनल दक्षिण आफ्रिका विरुद्ध-ऑस्ट्रेलिया यांच्यात

दुसरी सेमी फायनल 16 नोव्हेंबरला  कोलकातातील ईडन गार्डनमध्ये

खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा