टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतचं शिक्षण किती? जाणून घ्या

7 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

ऋषभ पंत याने मन जिंकणारं काम केलंय. शुबमनने चहा विक्रेत्या मुलीची कॉलेज फी भरली आहे. 

कर्नाटकातील बीसीएचं शिक्षण घेणारी तरुणी आर्थिक संकटामुळे फी भरु शकत नव्हती. तेव्हा पंतने या विद्यार्थीनीची फी भरली. 

या निमित्ताने तुमचा आमचा लाडका फलंदाज ऋषभ पंत किती शिकला आहे हे जाणून घेऊयात. 

मुळचा उत्तराखंडचा असलेला ऋषभ पंत याने डेहराडूनमधील द इंडियन पब्लिक स्कूलमधून 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. 

पंत दिल्ली विद्यापीठाचा पदवीधर आहे. पंतने श्री वेंकटेश्वर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. 

पंतने क्रिकेटमुळे शैक्षणिक नुकसान होऊ दिलं नाही. पंतने क्रिकेट सरावात खंड पडू न देता शिक्षणही पूर्ण केलं. 

पंत इंस्टाग्रावमवर कायम सक्रीय असतो. पंतचे इंस्टावर 15 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या