टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त मॅचेस ड्रॉ करणाऱ्या टीम्स, भारतीय संघ कितव्या स्थानी?

27 जून 2025

Created By:  संजय पाटील

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने ड्रॉ करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा इंग्लंडच्या नावे, इंग्लंडने 355 सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलंय.

टीम इंडिया या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. टीम इंडियाने 223 सामने अनिर्णित सोडवण्यात यश मिळवलं आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने 219 सामने अनिर्णित राखले आहेत. ऑस्ट्रेलिया या यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने 182 टेस्ट मॅचेस ड्रॉ केले आहेत.

न्यूझीलंड क्रिकेट टीमने 170 कसोटी सामने ना स्वत:ने जिंकले ना प्रतिस्पर्धी संघाला जिंकून दिले.

पाकिस्तान क्रिकेट संघाने 166 सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने 126 सामने अनिर्णित राखले आहेत.

श्रीलंका क्रिकेट संघाने 93 सामने अनिर्णित राखले आहेत. श्रीलंका या यादीत आठव्या स्थानी आहे.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या