विराट कोहलीला एका टेस्टसाठी किती मॅच फीस मिळायची?

13 मे 2025

Created By:  संजय पाटील

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केलाय, विराटची कसोटी कारकीर्द 14 वर्षांची राहिली 

विराटचं 2011 साली विंडीज विरुद्ध पदार्पण, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनीतील कसोटी सामना अखेरचा ठरला

विराटला बीसीसीआयकडून टेस्ट क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी किती मॅच फीस मिळायची? याबाबत जाणून घेऊयात

टी 20, वनडे आणि टेस्टमध्ये खेळण्यासाठी मिळणारं मानधन निश्चित आहे, त्यानुसार विराटलाही रक्कम मिळायची

विराटला बीसीसीआयकडून एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये मिळायचे

विराटने कसोटी कारकीर्दीत 123 सामन्यांमधील 210 डावांत 9230 रन्स केल्या

विराटने कसोटीत 30 शतकं आणि 31 अर्धशतकं झळकावली, विराटची सरासरी 46.85 इतकी

कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?