Created By: Atul Kamble
26 April 2026
असे गोलंदाज ज्यांच्या पहिल्याच बॉलवरच वैभव सुर्यवंशी याने मारली छकडी
वैभव सुर्यवंशी याने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ४ गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवर सिक्स मारला आहे.
पॅट कमिन्स - या यादीत सर्वात नवे नाव पॅट कमिन्स यांचे आहे.
वैभव सुर्यवंशी याने कमिन्सच्या आधी बुमराह, शार्दुल आणि सुंदर यांच्या विरोधात पहिल्या चेंडूवर आयपीएल-२०२६ मध्ये सिक्स मारला आहे.
याशिवाय काही गोलंदाज असे आहेत की त्यांच्या पहिल्या नव्हे परंतू दुसऱ्या बॉलवर सिक्स मारला आहे.
सिराज, नरेन आणि मार्को यानसन असा तीन गोलंदाजाच्या दुसऱ्या बॉलवर वैभव सुर्यवंशी याने आयपीएल २०२६ मध्ये छक्का मारला.
भुवी, अर्शदीप आणि हेजलवुड यांच्या पहिल्या चेंडुचा सामना करताना वैभव सुर्यवंशी याने चौका मारला आहे.
उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा करायचा ?