Created By: Atul Kamble

26 April 2026

 उष्माघातापासून स्वत:चा  बचाव कसा करायचा ?

पुरेसे पाणी प्यावे आणि प्रवासात स्वत:सोबत पाणी किंवा ओआरएस ठेवावे

 थेट उन्हात फिरु नये टोपी, सन ग्लासेस किंवा  छत्रीचा वापर करावा 

 कॉटनचे आणि सैलसर कपडे परिधान करावेत, त्यामुळे घामाचा त्रास होत नाही

 शक्यतो दुपारचे घराबाहेर पडू नये, घरातच थांबावे त्यामुळे त्रास वाचेल

तेलकट आणि तिखट पदार्थ खाऊ नयेत, ताजी फळे खावीत

जास्त मेहनत करणे टाळावे, जास्त दमायला होईल अशी कामे टाळावीत

 उन्हाळ्यात सन स्क्रीनचा वापर रेग्युलरली करत जावा