Created By: Atul Kamble
26 April 2026
8,000 रुपयांत मिळतो MOTOROLA चा हा भन्नाट स्मार्टफोन, 50MP चा कॅमेरा
लो बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर मोटोरोलाचा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करु शकता.
Motorola GO5 च्या किंमतीत कपात झाली असून तुम्ही त्याला स्वस्तात खरेदी करु शकता
जर तुम्हाला स्वस्तात रोजच्या वापरला स्मार्टफोन हवा तर हा फोन खरेदी करु शकता
या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. मात्र, 27 टक्के डिस्काऊंटमध्ये तुम्ही त्यास 7,299 रुपयात खरेदी करु शकता.
तुम्ही बँक ऑफर किंवा एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन यास आणखी स्वस्तात खरेदी करु शकता.
Motorola GO5 मध्ये 6.67 इंचाची IPS LCD स्क्रीन सोबत इको लेदर बॅक पॅनल मिळते.
यात तुम्हाला Mediatek Helio G81 Extreme चिपसेट आणि एड्रॉईड 15 चा सपोर्ट मिळतो.
Motorola GO5 मध्ये तुम्हाला 8GB पर्यंत रॅम 256GB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट मिळतो.
फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा मिळतो.
रोज एक आवळा खाल्ल्याने शरीराला हे 8 फायदे होतात..