Created By: Atul Kamble
25 April 2026
रोज एक आवळा खाल्ल्याने शरीराला हे 8 फायदे होतात..
आवळा व्हिटामिन 'सी' चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे इम्युनिटी मजबूत होते.
आवळा पचन यंत्रणा चांगली करतो, बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतो.
त्वचेसाठी आवळा वरदान असतो. त्यामुळे त्वचा चमकदार आणि हेल्दी बनते.
केसांसाठी देखील आवळा चांगला असतो. त्यामुळे केस घनदाट आणि मजबूत होतात.
आवळा ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी मदत करतो.
हार्ट हेल्थसाठी देखील आवळा खाणे चांगले मानले जाते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवळ्याचे सेवन फायद्याचे असते. त्यामुळे नजर सुधारते.
वजन घटवण्यात आवळा फायदेशीर ठरतो. मेटाबॉलिझ्म बूस्ट करण्यात मदत करतो.
पित्त उसळले असेल तर ही पेयं ठरतात फायदेशीर