अरे हा तर सौंदर्याचा बॉम्ब;  कोण आहे ही खेळाडू

7 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

RCB ची सौंदर्यवती एलिसा पेरीने सध्या मार्केट जाम केलंय

एलिसा पेरी जणू सौंदर्याची खाण आहे. ती ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे

महिला प्रीमियर लिगमध्ये तिने धमाकेदार प्रदर्शन केले आहे

ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. इन्स्टावर तिचे 2 दशलक्ष फॉलोअर्स

तिचा फॅशन सेन्स गजब तर आहेच पण ती मॉडेलपेक्षा कमी नाही 

तिने एकूण 14 कसोटी, 155 वनडे आणि 167 टी-20 सामने खेळले आहेत

तिने कसोटीत 930 धावा, वनडेत 4187 तर टी-20 मध्ये 2173 धावा काढल्या आहेत

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या