वर्ल्ड कपमध्ये जिंकणाऱ्या कर्णधारांची यादी

13 November 2023

Created By: Chetan Patil

वेस्ट इंडीजचा कर्णधार क्लाईव्ह लॉयड याच्या नेतृत्वात संघाने 1974 आणि 1979 या दोन्ही एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये विजय मिळाला होता.

भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 चा वर्ल्ड कप जिंकला होता.

1987 मध्ये एलन बॉर्डरच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला होता.

पाकिस्तान संघ 1992 मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता

श्रीलंकेच्या संघाने 1996 मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता.

ऑस्ट्रेलियाचा संघ 1999 मध्ये स्टीव वॉ याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता.

रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघ 2003 आणि 2007 चा वर्ल्ड कप जिंकला होता.

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला होता.

2015 मध्ये मायकल क्लार्कच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला होता

2019 मध्ये इयोन  मोर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ वर्ल्ड कप जिंकला होता