भारतीयांनी 'या' खेळाडूंना गूगलवर सर्वाधिक वेळा सर्च केलं

12 December 2023

Created By: Chetan Patil

गूगलमध्ये 2023 मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या गोष्टींची यादी समोर आली आहे

भारतात गूगलवर रोहित शर्मा आणि विराट शर्मापेक्षाही काही खेळाडूंना सर्वाधिक सर्च केलं गेलंय

या यादीत सर्वात पहिलं नाव शुभमन गिलचं आहे

दुसरं नाव रचिन रविंद्रचं आहे

तिसरं नाव मोहम्मद शमीचं आहे

चौथं नाव ग्लेन मॅक्सवेलचं आहे

पाचवं नाव डेविड बेकहमचं आहे.