कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणारे टॉप 5 फलंदाज

13 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

जो रूटने लॉर्ड्सवर कसोटीतील 37वं शतक झळकावलं.

कसोटीत सर्वाधिक शतकं करणाऱ्या टॉप 5 मध्ये  स्थान मिळवलं आहे.

जो रुटने राहुल द्रविड आणि स्टीव्ह स्मिथला मागे टाकलं. या दोघांनी 36 शतकं झळकावली आहेत. 

कसोटीत सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा 38 शतकांसह चौथ्या स्थानी आहे.

41 शतकांसह ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग तिसऱ्या स्थानावरआहे.

दक्षिण अफ्रिकेचा जॅक कॅलिस 45 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

कसोटीत सर्वाधिक शतक झळकवण्याचा मान सचिन तेंडुलकरकडे आहे. 

सचिन तेंडुलकरने कसोटीत 51 शतकं ठोकली आहेत.

कावीळ का होते? सुरुवातीची लक्षणं काय असतात? ते जाणून घ्या