Icc Test Ranking मधील टॉप 5 भारतीय फलंदाज, सरस कोण?
2 जुलै 2025
Created By: संजय पाटील
Iccकडून बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर करण्यात आली. या रँकिंगमध्ये भारताकडून यशस्वी जैस्वाल सर्वात पुढे आहे.
यशस्वी जैस्वाल चौथ्या स्थानी आहे. यशस्वीच्या खात्यात 851 रेटिंग पॉइंट्स आहेत. यशस्वी व्यरिक्त टॉप 5 मध्ये एकही भारतीय फलंदाज नाही.
उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत या यादीत सहाव्या स्थानी आहे. पंतला इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात 2 शतकं केल्याचा फायदा झाला.
पंत आणि जैस्वालला वगळता टॉप 20 मध्ये एकही भारतीय फलंदाज नाही.
गिल भारताकडून टेस्ट रँकिगमध्ये तिसऱ्या तर एकूण 21 व्या स्थानी आहे. शुबमन गिल याच्या खात्यात 660 रेटिंग पॉइंट्स आहेत.
केएल टेस्ट रँकिंगमध्ये भारताकडून चौथ्या स्थानी तर एकूण 38 व्या क्रमांकावर आहे. केएलचे रेटिंग पॉइंट 579 इतके आहेत.
रवींद्र जडेजा भारताकडून टेस्ट रँकिंगमध्ये पाचव्या तर एकूण 45 व्या क्रमांकावर आहे.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा