अमेरिकेच्या क्रिकेटपटूंना किती सॅलरी मिळते?

T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अमेरिकेने धक्कादायक निकालाची नोंद केली. पाकिस्तानला सुपर  ओव्हरमध्ये हरवलं. 

अमेरिकेची क्रिकेट टीम पहिल्यांदा पाकिस्तान विरुद्ध मैदानावर उतरली. त्यांनी 5 रन्सने विजय मिळवला. 

अमेरिकेच्या क्रिकेटपटुंनी शानदार खेळ दाखवला. त्यांना किती सॅलरी मिळेत  त्या बद्दल जाणून घ्या. 

अमेरिकेच्या क्रिकेटपटूंना 3 महिने ते एक वर्षाच कॉन्ट्रॅक्ट मिळतं. यात सॅलरी  वेगवेगळी असते. 

अमेरिकन क्रिकेटपटूंना वर्षाला सरासरी 60 लाख रुपये वेतन मिळतं. काही खेळाडूंना वर्षाला 80 लाखही मिळतात. 

पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंना अमेरिकन क्रिकेटपटूंपेक्षा कमी वेतन मिळतं.