जिंकूनही चेहऱ्यावर उदासीनता; विराट-अनुष्काने बोलणंही टाळलं
5 June 2025
Created By: Swati Vemul
आयपीएलमधील RCB च्या विजयाचा जल्लोष बंगळुरूमध्ये साजरा करून विराट कोहली - अनुष्का शर्मा आले मुंबईत
बंगळुरूतील जल्लोषाला गालबोट लागल्याने जेतेपद मिळवूनही विराटच्या चेहऱ्यावर उदासीनता
RCB खेळाडूंच्या स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांच्या चेंगराचेंगरीत 11 जणांनी आपले प्राण गमावले
बंगळुरूमधील विजयी मिरवणुकीच्या वेळी RCB टीमच्या बसमध्ये अनुष्का शर्माही होती उपस्थित
दुर्दैवी घटनेनंतर मुंबईत परतलेल्या विराट-अनुष्काच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली उदासीनता
यावेळी विराटनेही पापाराझींशी बोलणं टाळलं
बंगळुरुच्या घटनेनंतर नि:शब्द झाल्याची पोस्ट विराटने लिहिली होती
'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, कोण आहे नवरी?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा