'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, कोण आहे नवरी?
3 June 2025
Created By: Swati Vemul
'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिषेक देशमुखची भूमिका साकारलेला अभिनेता निरंजन कुलकर्णी
अरुंधतीच्या मोठ्या मुलाची भूमिका साकारलेला निरंजन अडकला लग्नबंधनात
निरंजन कुलकर्णीने न्युट्रिशनिस्ट आणि लाइफस्टाइल एक्स्पर्ट मनिषा गुरमशी लग्न केलं
निरंजनची पत्नी मनिषाने योग आणि नॅच्युरोपॅथीमध्ये प्रशिक्षण घेतलंय
निरंजनच्या डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडीओ आणि फोटो झाले व्हायरल
लग्नसोहळ्यानंतर रिसेप्शनमधील निरंजन आणि मनिषाचा हा खास लूक
काही दिवसांपूर्वीच निरंजनने ठाण्यात स्वत:चं हॉटेल सुरू केलं
'मुरांबा' मालिकेतील रमा खऱ्या आयुष्यात कितवी शिकलीये?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा