'मुरांबा' मालिकेतील रमा खऱ्या आयुष्यात कितवी शिकलीये?
29 May 2025
Created By: Swati Vemul
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर साकारतेय रमाची भूमिका
शिवानी ही मूळची कराडची आहे
तिने इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय
शिवानीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती
कॉलेजमधील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ती आवर्जून सहभाग घ्यायची
'मुरांबा' ही शिवानीची पहिलीच मालिका असून त्यातून तिने लोकप्रियता मिळवली आहे
मालिकेत काम करण्यापूर्वी शिवानी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होती
या घराने मला रडताना, संघर्ष करताना पाहिलंय..; प्राजक्ता माळीची खास पोस्ट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा