या घराने मला रडताना, संघर्ष करताना पाहिलंय..; प्राजक्ता माळीची खास पोस्ट
28 May 2025
Created By: Swati Vemul
मुंबईतल्या घरात दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्राजक्ता माळीने पोस्ट केले खास फोटो
या घराने मला कम्फर्ट, शांती आणि मुंबईत राहण्यासाठी सक्षम कारण दिलं, असं प्राजक्ताने म्हटलंय
या घराने माझ्या आयुष्यातील, करिअरमधील सर्व चढउतार पाहिले आहेत- प्राजक्ता
या घराने मला ध्यानसाधना करताना, संघर्ष करताना, नाचताना, रडताना पाहिलंय- प्राजक्ता
हे माझं पहिलं घर आहे आणि ते कायम माझ्यासाठी खास राहील- प्राजक्ता
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांसोबत प्राजक्ताने घरात केली गुरू पूजा, रुद्र पूजा
घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी त्यांनी नामजप आणि भजनसुद्धा केलं
एक घर आणि कुटुंब असल्याबद्दल प्राजक्ताने मनापासून कृतज्ञता व्यक्त केली
मराठी अभिनेत्रीला फ्लर्टिंगचे मेसेज करणारे ज्येष्ठ अभिनेते आहेत तरी कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा