मराठी अभिनेत्रीला फ्लर्टिंगचे मेसेज करणारे ज्येष्ठ अभिनेते आहेत तरी कोण?

26 May 2025

Created By: Swati Vemul

अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्या अकाऊंटवर अभिनेत्री प्राची पिसाटला आक्षेपार्ह मेसेज

तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये, नंबर पाठव.. असे सुदेश यांचे मेसेज

फेसबुकवरील या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने व्यक्त केला संताप

प्राचीने झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं' या मालिकेत साकारली ताराची भूमिका

सुदेश म्हशीलकर हे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते

सध्या ते स्टार प्रवाहच्या 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत करतायत काम

 सुदेश यांनी 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतही केलंय काम

फिर भी बहुतों की समझ के बाहर हूँ..; असं का म्हणाली रिंकू?