फिर भी बहुतों की समझ के बाहर हूँ..; असं का म्हणाली रिंकू?
26 May 2025
Created By: Swati Vemul
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो
काळ्या रंगाच्या साडीमध्ये रिंकूच्या कातिल अदा
फोटोंसोबतच रिंकूने लिहिलेल्या कॅप्शनने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
शीशे की तरह आर पार हुं, फिर भी बहुतों की समझ के बाहर हूँ..; असं तिने लिहिलंय
मी आरशासारखी पारदर्शक असूनही अनेकांच्या समजण्यापलीकडची आहे, अशा अर्थाचं हे कॅप्शन आहे
रिंकूच्या फोटोंवर अमृता खानविलकर, ऋजुता बागवे यांनी केले कमेंट्स
रिंकूच्या मनमोहक लूकवर चाहत्यांनी केला लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
ऐन मे मध्ये मन अन् भोवताल दोन्ही चिंब पावसाळी..; मान्सून दाखल होताच काय म्हणाली प्राजक्ता माळी?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा