ऐन मे मध्ये मन अन् भोवताल दोन्ही चिंब पावसाळी..; मान्सून दाखल होताच काय म्हणाली प्राजक्ता माळी?
25 May 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या 'प्राजक्तराज' ब्रँडच्या दागिन्यांसाठी केलं खास फोटोशूट
म्हाळसा संचातील दागिने परिधान करत प्राजक्ताचं हे मनमोहक फोटोशूट
या फोटोंसोबतच प्राजक्ताच्या कॅप्शनने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
मन अन् भोवताल दोन्ही चिंब पावसाळी (ऐन मे मध्ये).. असं तिने लिहिलंय
पण पावसाळा आपल्याला आवडतोच.. त्यामुळे काही हरकत नाही, असं प्राजक्ताने म्हटलंय
कृपया दागिन्यांकडेही लक्ष द्या, अशी गंमतही तिने या कॅप्शनमध्ये केली आहे
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
'कान'च्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्या रायचे आतापर्यंतचे जबरदस्त लूक्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा