'कान'च्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्या रायचे आतापर्यंतचे जबरदस्त लूक्स

23 May 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने 2002 मध्ये 'कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पदार्पण केलं

तेव्हापासून ती नियमित या फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर फॅशनेबल अंदाजात हजेरी लावते

दरवर्षी ऐश्वर्या अत्यंत अनोख्या ड्रेसची निवड करते

जगभरातील माध्यमांचं लक्ष तिच्या फॅशनकडे आवर्जून असतं

'कान'च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याच्या लूकमधील ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा पहायला मिळतं

'कान फिल्म फेस्टिव्हल'ला जगभरातील सेलिब्रिटी हजेरी लावतात

प्रत्येक सेलिब्रिटीचा रेड कार्पेट लूक कसा असेल, याकडे माध्यमांचं लक्ष असतं

परदेशातील माध्यमांमध्येही ऐश्वर्याच्या रेड कार्पेट लूकची उत्सुकता असते

जागतिक स्तरावरही ऐश्वर्या रायचा मोठा चाहतावर्ग आहे

गेल्या वर्षी 'कान'मध्ये ऐश्वर्याचा लूक असा होता

यंदाच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही ऐश्वर्याने तिच्या हटके स्टाइलमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं

ऐश्वर्याची साडी आणि भांगेतील सिंदूर हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला

जान्हवी कपूरचा 'कान'मधील लूक पाहून नेटकऱ्यांना श्रीदेवी यांची आठवण