जान्हवी कपूरचा 'कान'मधील लूक पाहून नेटकऱ्यांना श्रीदेवी यांची आठवण
21 May 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री जान्हवी कपूरने 'कान'च्या रेड कार्पेटवर केलं पदार्पण
रेड कार्पेटवरील जान्हवीच्या खास लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
तरुण ताहिलियानीने डिझाइन केलेल्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये जान्हवीचा हा खास लूक
जान्हवीचा लूक पाहून नेटकऱ्यांना आली दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण
'कान'मधील आतापर्यंतचा सर्वोत्तम लूक, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी केलं कौतुक
कान चित्रपट महोत्सवात जगभरातील सेलिब्रिटी होतात सहभागी
'कान'च्या रेड कार्पेटवरील लूककडे जगभरातील मीडियाचं असतं लक्ष
जान्हवीने पहिल्याच प्रयत्नात विशेष छाप सोडली
लग्नाविनाच झाले होते प्रेग्नंट; अजय देवगणच्या हिरोईनची कबुली
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा