लग्नाविनाच झाले होते प्रेग्नंट; अजय देवगणच्या हिरोईनची कबुली

20 May 2025

Created By: Swati Vemul

अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटात  दाक्षिणात्य अभिनेत्री आमला पॉलने साकारली होती भूमिका

जगत देसाईशी लग्नानंतर 8 महिन्यांतच आमलाने मुलाला दिला जन्म

लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचा आमलाचा खुलासा

काही महिने जगतला डेट केल्यानंतर आमला राहिली गरोदर

आपल्याला आयुष्यात काय करायचंय हेच समजत नसताना मी प्रेग्नंट झाले- आमला

परंतु प्रेग्नंसीच्या अनुभवाने माझ्या आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली- आमला

प्रेग्नंसीबाबत समजल्यानंतर आम्ही लग्न केलं होतं- आमला

'या' मराठी अभिनेत्रींनी केली तुर्कीची सफर; भारत-पाक तणावादरम्यान तुर्कस्तान चर्चेत