'या' मराठी अभिनेत्रींनी केली तुर्कीची सफर; भारत-पाक तणावादरम्यान तुर्कस्तान चर्चेत
15 May 2025
Created By: Swati Vemul
सध्या भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान तुर्की देश विशेष चर्चेत
तुर्कस्तानने पाकिस्तानला चिथावणी मिळेल अशी कृती केली होती
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना तुर्की सैन्याच्या काही हालचालींनी भारताचं लक्ष वेधून घेतलं होतं
तुर्कस्तानी लष्कराची ‘सी-130 ई’ ही लष्करी मालवाहू विमानं कराची विमानतळावर उतरल्याचं समोर आलं होतं
तुर्कीने पाकिस्तानला केलेल्या मदतीनंतर भारतीयांमध्ये तुफान नाराजी
अनेकांनी तुर्कीच्या टूरिझमवर बहिष्कार घालण्याची केली मागणी
भारतातील अनेक सेलिब्रिटींनी आजवर तुर्कीला भेट दिलीये
यात अनेक मराठी कलाकारांचाही समावेश आहे
सोनाली कुलकर्णी, हृता दुर्गेळ, श्वेता शिंदे यांसारख्या अभिनेत्री तुर्कीला फिरायला गेल्या होत्या
कमेंट सेक्शन On करताच 'फँड्री'मधील 'शालू'ला पुन्हा ऐकावी लागली धर्मांतरावरून टीका
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा