कमेंट सेक्शन On करताच 'फँड्री'मधील 'शालू'ला पुन्हा ऐकावी लागली धर्मांतरावरून टीका
14 May 2025
Created By: Swati Vemul
'फँड्री'मध्ये शालूची भूमिका साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात तिच्या धर्मांतरामुळे चर्चेत
ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला केलं प्रचंड ट्रोल
ट्रोलिंगला वैतागून अखेर राजेश्वरीने फोटोंवरील कमेंट्स केले होते बंद
राजेश्वरीने नुकतेच काही नवीन फोटो पोस्ट केले असून त्यावरील कमेंट्स चालू असल्याने नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल
या फोटोंमध्ये राजेश्वरीच्या हातात ड्रिंक्सचा ग्लास दिसत असून तिने छान पोझ दिले आहेत
या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी धर्मांतरावरून तिच्यावर केली जोरदार टीका
राजेश्वरीनेही या ट्रोलिंगला न जुमानता बिनधास्त फोटो केले आहेत पोस्ट
दहावी बोर्डाच्या परीक्षेत अभिनेत्रींना मिळाले होते इतके टक्के; 'ही' ठरली सर्वांत स्कॉलर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा