दहावी बोर्डाच्या परीक्षेत अभिनेत्रींना मिळाले होते इतके टक्के; 'ही' ठरली सर्वांत स्कॉलर
12 May 2025
Created By: Swati Vemul
आलिया भट्टला दहावीत 71 टक्के मिळाले होते
श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरला 84 टक्के मिळाले
दिशा पाटनीने दहावी बोर्डाच्या परीक्षेत 64 टक्के मिळवले होते
कृती सनॉनसुद्धा अभ्यासात हुशार होती, तिला दहावीत 72 टक्के मिळाले होते
भूमी पेडणेकरने 78 टक्के गुण मिळवले होते
या सर्वांत हुशार अनुष्का शर्मा ठरली, तिने दहावीत 93 टक्के गुण मिळवले होते
दहावीत श्रद्धा कपूरला 70 टक्के मिळाले होते
अशोक सराफ यांना नाटकासाठी मिळायचं इतकं मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा