अशोक सराफ यांना नाटकासाठी मिळायचं इतकं मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क!

11 May 2025

Created By: Swati Vemul

व्यावसायिक रंगमंचावर काम करताना अशोक सराफ यांना चाळीस रुपये नाईट इतकं मानधन मिळत होतं

नंतर कमलाकर सारंग यांनी ते वाढवून थेट पंचाहत्तर रुपये केलं होतं

'डार्लिंग डार्लिंग'नंतर इतर नाटकांसाठीही त्यांना आपोआप तेवढे पैसे मिळू लागले होते

नाटकात काम करण्यापूर्वी अशोक सराफ हे बँकेत काम करत होते

त्यावेळी त्यांना 235 रुपये दर महिना पगार होता

235 रुपयांपैकी ते 200 रुपये घरी द्यायचे आणि उरलेल्या 35 रुपयांत त्यांचा महिन्याचा खर्च भागवायचे

त्यातही त्यावेळी थिएटरमध्ये सिनेमे बघायला मिळावेत म्हणून अशोक सराफ बचत करायचे

विजय देवरकोंडासोबत किसिंग सीनमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री आहे तरी कोण?