विजय देवरकोंडासोबत किसिंग सीनमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री आहे तरी कोण?
4 May 2025
Created By: Swati Vemul
'किंग्डम' चित्रपटातील गाण्यात विजय देवरकोंडासोबतच्या किसिंग सीनमुळे अभिनेत्री चर्चेत
भाग्यश्री बोरसे असं या मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव असून विजयसोबत तिच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष
भाग्यश्री फक्त 26 वर्षांची असून ती मूळची छत्रपती संभाजीनगरची आहे
वडिलांना नायजेरियात चांगली नोकरी मिळाल्याने तिचं कुटुंब तिथे स्थलांतरित झालं होतं
काही वर्षे नायजेरियात राहिल्यानंतर भाग्यश्री भारतात परतली आणि तिने मॉडेलिंगला सुरुवात केली
भाग्यश्रीने ‘यारियाँ’, ‘चंदू चॅम्पियन’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय
बॉलिवूडनंतर भाग्यश्रीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे मोर्चा वळविला आहे
अक्षय तृतीयेनिमित्त प्राजक्ता माळीकडून मोठी घोषणा; नव्या अध्यायाची सुरुवात, चाहते खुश
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा